Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ऐन्द्र योग सायं ६ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर वैधृति योग प्रारंभ. वणिज करण दुपारी १ वाजून २८ मिनिटापर्यंत त्यानंतर शकुनी करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मीन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-२१,
सूर्यास्त: सायं. ६-५६,
चंद्रोदय: पहाटे ५-०१,
चंद्रास्त: सायं. ५-२०,
पूर्ण भरती: सकाळी १०-४७ पाण्याची उंची ४.२७ मीटर, रात्री ११-०४ पाण्याची उंची ४.४५ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-३५ पाण्याची उंची ०.८६ मीटर, सायं. ४-३९ पाण्याची उंची ०.९८ मीटर.
दिनविशेष: शिवरात्री, स्वामी समर्थ पुण्यतिथी, संत गोरोबा काका पुण्यतिथी.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून १२ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० ते ३ वाजून २२ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ४२ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ४७ मिनिटे ते ७ वाजून ९ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री ८ वाजून ३० मिनिटे ते १० वाजून १ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ५ वाजून ५३ मिनिटे ते रात्री १ वाजून १ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून २८ मिनिटे ते ९ वाजून २० मिनिटापर्यंत आणि यानंतर ११ वाजून १४ मिनिटे ते ११ वाजून ५८ मिनिटापर्यंत. भद्रा दुपारी १ वाजून २७ मिनिटे ते रात्री १२ वाजून २३ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.
आजचा उपाय : श्री स्वामी समर्थांची सेवा आणि नामजप करा. हनुमानाची पूजा करा आणि आज हनुमान चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)