तैतिल करण सकाळी ११ वाजून २८ मिनिटे त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ १२ वाजून १८ मिनिटापर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१५,
सूर्यास्त: सायं. ६-५८,
चंद्रोदय: सकाळी ११-०२,
चंद्रास्त: रात्री १२-४८,
पूर्ण भरती: पहाटे ३-०७ पाण्याची उंची ३.२२ मीटर, सायं. ४-३० पाण्याची उंची ३.६२ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-५४ पाण्याची उंची १.३९ मीटर, रात्री १०-५० पाण्याची उंची २.३९ मीटर.
दिनविशेष: गंगासप्तमी, गंगोत्पत्ती, गंगापूजन, चंदन षष्ठी.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २३ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४० मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५२ मिनिटे ते ७ वाजून १४ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून २० मिनिटे ते ६ वाजून ६ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ११ वाजून ५३ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : गणपती बाप्पाची पूजा करा. पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)