नवी दिल्लीःReliance Jio Long Validity Plan: टेलिकॉम कंपन्या मध्ये नेहमीच स्पर्धा असते. कंपन्या एकमेकांपेक्षा वरचढ ठरवत असते. Airtel, Reliance Jio, Vi अशाच कंपन्या आहेत. ज्या खासगी सेक्टरमध्ये स्वतःला खास बनवण्यासाठी काम करते. या तिन्ही कंपन्या अनेक प्लान्स उपलब्ध करीत आहेत. त्यात अनेक अनलिमिटेड फायदे देत आहेत. जिओचा एक असाच प्लान आहे. या प्लानची किंमत २०२३ रुपये आहे. यात मोठी वैधता दिला जाते. सोबत रोज २.५ जीबी डेटा सह अनलिमिटेड ५जी डेटाची सुविधा उपलब्ध केली जात आहे. जाणून घ्या जिओच्या या प्लानसंबंधी सविस्तर.
जिओचा २०२३ रुपयाचा प्लान
या प्लानची वैधता २५२ दिवसाची आहे. यात यूजर्सला रोज २.५ जीबी डेटा दिला जातो. संपूर्ण वैधते दरम्यान यूजर्सला ६३० जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, रोज अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. तुम्ही अन्य नेटवर्कवर कॉलिंग करू शकता. याशिवाय, १०० एसएमएस रोज दिले जाते. या बेनिफिट्स शिवाय, JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे फ्री अॅक्सेस दिले जाते. या प्लानमध्ये जो डटा दिला जातो. या प्लानमध्ये जो डेटा दिला जातो. यात FUP संपल्यानंतर यूजर्सला स्पीड 64 Kbps मिळते. यूजर्सला अनलिमिटेड ५जी डेटाची सुविधा दिली जाते.

वाचाःJioCinema वर फ्री आयपीएल पाहताय? आता पैसे मोजावे लागणार, समोर आली महत्त्वाचीमाहिती
एअरटेलकडे आहे असाच प्लान
कंपनी १७९९ रुपयाचा प्लान देत आहे. ज्यात २४ जीबी डेटा दिला जात आहे. सोबत ३६५ दिवसाची वैधता दिला जाते. सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यासोबत अनेक अन्य बेनिफिट्स दिले जाते. Apollo 24|7, फास्टॅगवर कॅशबॅक, फ्री हॅलोट्यून्स, विंक म्यूझिकचे अॅक्सेस दिले जाते.
वाचाःसतत रिचार्जचं टेन्शन नाही, Vodafone Idea चा स्वस्तात मस्त प्लान, ५४९ रुपयांमध्ये ६ महिन्यांची व्हॅलिडिटी
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा