साध्य योग सायं ६ वाजून १७ मिनिटापर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी १ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र रात्री ९ वाजून ४९ मिनिटापर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०७,
सूर्यास्त: सायं. ७-०३,
चंद्रोदय: रात्री १२-५२,
चंद्रास्त: सकाळी ११-०९,
पूर्ण भरती: पहाटे ३-१० पाण्याची उंची ३.४९ मीटर, सायं. ४-२७ पाण्याची उंची ४.०९ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ९-१ पाण्याची उंची ०.९३ मीटर, रात्री १०-५३ पाण्याची उंची २.११ मीटर.
दिनविशेष: विज्ञान तंत्रज्ञान दिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ३ मिनिटे ते सायं ७ वाजून २५ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून ३८ मिनिटे ते १० वाजून ८ मिनिटापर्यंत. रवी योग सकाळी ६ वाजून ६ मिनिटे ते दुपारी २ वाजून ३७ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून २५ मिनिटे ते ११ वाजून १७ मिनिटापर्यंत राहील त्यानंतर दुपारी ३ वाजून ३७ मिनिटे ते ४ वाजून २९ मिनिटापर्यंत. भद्राकाळ दुपारी ११ वाजून २७ मिनिटे ते रात्री १० वाजून १६ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : चन्याची डाळ आणि गुड गायीला खाऊ घाला, केसर किंवा हळदीचा टिळा लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)