Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ११ मे २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

8

राष्ट्रीय मिती वैशाख २०, शक संवत १९४५, वैशाख कृष्ण पंचमी, बुधवार, विक्रम संवत् २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे २७, शव्वाल-१९, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १० मे २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. पंचमी तिथी दुपारी १ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ. पूर्वाषाढ नक्षत्र सायं ४ वाजून १२ मिनिटापर्यंत त्यानंतर उत्तराषाढ नक्षत्र प्रारंभ.

साध्य योग सायं ६ वाजून १७ मिनिटापर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी १ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र रात्री ९ वाजून ४९ मिनिटापर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०७,
सूर्यास्त: सायं. ७-०३,
चंद्रोदय: रात्री १२-५२,
चंद्रास्त: सकाळी ११-०९,
पूर्ण भरती: पहाटे ३-१० पाण्याची उंची ३.४९ मीटर, सायं. ४-२७ पाण्याची उंची ४.०९ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ९-१ पाण्याची उंची ०.९३ मीटर, रात्री १०-५३ पाण्याची उंची २.११ मीटर.
दिनविशेष: विज्ञान तंत्रज्ञान दिन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटे ते ३ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ३ मिनिटे ते सायं ७ वाजून २५ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून ३८ मिनिटे ते १० वाजून ८ मिनिटापर्यंत. रवी योग सकाळी ६ वाजून ६ मिनिटे ते दुपारी २ वाजून ३७ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून २५ मिनिटे ते ११ वाजून १७ मिनिटापर्यंत राहील त्यानंतर दुपारी ३ वाजून ३७ मिनिटे ते ४ वाजून २९ मिनिटापर्यंत. भद्राकाळ दुपारी ११ वाजून २७ मिनिटे ते रात्री १० वाजून १६ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : चन्याची डाळ आणि गुड गायीला खाऊ घाला, केसर किंवा हळदीचा टिळा लावा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.