चतुष्पद करण सकाळी ९ वाजून ३४ मिनिटापर्यंत त्यानंतर किस्तुघ्न करण प्रारंभ. चंद्र दुपारी १ वाजून ३५ मिनिटापर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०४,
सूर्यास्त: सायं. ७-०६,
चंद्रोदय: पहाटे ५-३४,
चंद्रास्त: सायं. ६-५९,
पूर्ण भरती: दुपारी १२-०३ पाण्याची उंची ४.५८ मीटर, रात्री ११-४९ पाण्याची उंची ४.०० मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-२३ पाण्याची उंची ०.३७ मीटर, सायं. ५-५८ पाण्याची उंची १.६५ मीटर.
दिनविशेष: दर्श भावुका अमावास्या, श्री शनैश्चर जयंती.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५० मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३४ मिनिटे ते ३ वाजून ३९ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ३८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ६ मिनिटे ते ७ वाजून २६ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून १७ मिनिटे ते १ वाजून ५९ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून १२ मिनिटे ते ९ वाजून ७ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे ते १ वाजून ४० मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : माता लक्ष्मीची पूजा करा आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)