आजचे पंचांग आणि दिनविशेष २० मे २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती वैशाख ३०, शक संवत १९४५, ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा शनिवार, विक्रम संवत २०८०, सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे ६, शव्वाल-२९, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २० मे २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. प्रतिपदा तिथी रात्री ९ वाजून ३१ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ. कृतिका नक्षत्र सकाळी ८ वाजून ३ मिनिटापर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ.

अतिगण्ड योग सायं ५ वाजून १८ मिनिटापर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ. किस्तुघ्न करण सकाळी ९ वाजून २७ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०४,
सूर्यास्त: सायं. ७-०६,
चंद्रोदय: सकाळी ६-१८,
चंद्रास्त: सायं. ७-५७,
पूर्ण भरती: दुपारी १२-४३ पाण्याची उंची ४.५७ मीटर, रात्री १२-२२ पाण्याची उंची ३.९२ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५५ पाण्याची उंची ०.३७ मीटर, सायं. ६-४१ पाण्याची उंची १.७३ मीटर.

दिनविशेष: ज्येष्ठ मासारंभ, गंगा दशहरारंभ, करिदिन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५० मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३४ मिनिटे ते ३ वाजून २९ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ३८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ६ मिनिटे ते ७ वाजून २७ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३५ मिनिटे ते ७ वाजून १२ मिनिटापर्यंत राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून २८ मिनिटे ते ६ वाजून २३ मिनिटापर्यंत राहील. यानंतर ६ वाजून २३ मिनिटे ते ७ वाजून १७ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : आज शनी चालीसाचा पाठ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

panchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 20 may 2023आजचे पंचांगआजचे पंचांग २० मे २०२३करिदिनगंगा दशहरारंभज्येष्ठ मासारंभदिनविशेषशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment