Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अतिगण्ड योग सायं ५ वाजून १८ मिनिटापर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ. किस्तुघ्न करण सकाळी ९ वाजून २७ मिनिटापर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०४,
सूर्यास्त: सायं. ७-०६,
चंद्रोदय: सकाळी ६-१८,
चंद्रास्त: सायं. ७-५७,
पूर्ण भरती: दुपारी १२-४३ पाण्याची उंची ४.५७ मीटर, रात्री १२-२२ पाण्याची उंची ३.९२ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५५ पाण्याची उंची ०.३७ मीटर, सायं. ६-४१ पाण्याची उंची १.७३ मीटर.
दिनविशेष: ज्येष्ठ मासारंभ, गंगा दशहरारंभ, करिदिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५० मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३४ मिनिटे ते ३ वाजून २९ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ३८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून ६ मिनिटे ते ७ वाजून २७ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३५ मिनिटे ते ७ वाजून १२ मिनिटापर्यंत राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ५ वाजून २८ मिनिटे ते ६ वाजून २३ मिनिटापर्यंत राहील. यानंतर ६ वाजून २३ मिनिटे ते ७ वाजून १७ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : आज शनी चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)