सिद्धी योग रात्री ८ वाजून ५४ मिनिटापर्यंत त्यानंतर व्यीतीपाल योग प्रारंभ. गर करण दुपारी १ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टि करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कन्या राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०२,
सूर्यास्त: सायं. ७-१०,
चंद्रोदय: दुपारी २-५०,
चंद्रास्त: उत्तररात्री ३-००,
पूर्ण भरती: सकाळी ८-४३ पाण्याची उंची ३.२१ मीटर, रात्री ८-२७ पाण्याची उंची ३.६१ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-१५ पाण्याची उंची १.७६ मीटर, दुपारी २-०९ पाण्याची उंची २.१२ मीटर.
दिनविशेष: गंगादशहरा समाप्ती, गंगावतार, गोवा राज्य दिन.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५१ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३७ मिनिटे ते ३ वाजून ३२ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ३९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १२ मिनिटे ते ७ वाजून ३२ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री ११ वाजून ३७ मिनिटे ते १ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील. रवी योग पूर्ण दिवस राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून १० मिनिटे ते ९ वाजून ५ मिनिटापर्यंत आणि त्यानंतर ११ वाजून १८ मिनिटे ते ११ वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : आज या महिन्यातला शेवटचा मंगळवार असून,सुंदरकांडचे वाचन करा आणि गरजूंना अन्नदान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)