Daily Panchang In Marathi: शनिवार ३ जून २०२३, भारतीय सौर १३ ज्येष्ठ शके १९४५, ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी सकाळी ११-१७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: विशाखा सकाळी ६-१५ पर्यंत, अनुराधा उत्तररात्री ५-०३ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक, सूर्यनक्षत्र: रोहिणी,
शिव योग दुपारी २ वाजून ४७ मिनिटापर्यंत त्यानंतर सिद्ध योग प्रारंभ. वणिज करण सकाळी ११ वाजून १७ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृश्चिक राशीत संचार करेल.
सूर्योदय:
सकाळी ६-०२,
सूर्यास्त:
सायं. ७-१२,
चंद्रोदय:
सायं. ६-३५,
चंद्रास्त:
पहाटे ४-५८,
पूर्ण भरती:
सकाळी ११-३२ पाण्याची उंची ४.४६ मीटर, रात्री ११-२४ पाण्याची उंची ३.९१ मीटर,
पूर्ण ओहोटी:
पहाटे ४-४६ पाण्याची उंची ०.४८ मीटर, सायं. ५-३० पाण्याची उंची १.८४ मीटर.
दिनविशेष:
वटपौर्णिमा.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १० मिनिटे ते १ वाजून ३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४९ मिनिटे ते ३ वाजून ४२ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १२ मिनिटे ते ७ वाजून ३४ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ७ वाजून ११ मिनिटे ते ८ वाजून ४२ मिनिटापर्यंत. रवी योग सकाळी ६ वाजेपासून ते ६ वाजून १६ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ४६ मिनिटापर्यंत राहील. भद्रा काळ सकाळी ११ वाजून १६ मिनिटे ते रात्री १० वाजून १७ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय :
स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी. शनी मंदिरात मोहरीचे तेल आणि काळे तिळ अर्पण करा. शनी चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)