Google देणार तुम्हाला ६३१ रुपये, आजच करा हा क्लेम

जर तुम्ही २००६ आणि २०१३ या दरम्यान काही सर्च केले असेल तर तुम्हाला काही पैसे मिळू शकतात. गुगलने यूजर्सची सर्च हिस्ट्रीला त्याच्या परवानगी विना थर्ड पार्टी वेबसाइट्स सोबत शेअर केले होते. यामुळे कंपनीला या प्रकरणी पे करावे लागत आहे. परंतु, गुगलने हा सर्व दावा फेटाळून लावला आहे. कंपनीने यूजर्सची माहिती कोणालाही शेअर केली नाही.

गुगलने हे म्हटले की, या प्रकरणी सुटका मिळवण्यासाठी कंपनीने २३ डॉलर मिलियनचे पे करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. कंपनीने हे म्हटले की, त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप हे चुकीचे आहे. ही एक समझौता रक्कम आहे. त्यामुळे वर दिलेल्या काळात तुम्ही काही सर्च केले असेल तर तुम्हाला काही रक्कम मिळू शकते.

कोणाला मिळणार रक्कम
जर तुम्ही गुगलचा सर्चचा वापर केला असेल. तसेच २६ ऑक्टोबर २००६ आणि ३० सप्टेंबर २०१३ या दरम्यान काही सर्च केले असेल तर तुम्हाला यातील रक्कम मिळू शकते. ही रक्कम मिळवण्यासाठी क्लेम करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै पर्यंत आहे.

वाचाः फेसबुकला एक चूक पडली महागात, अकाउंट लॉक केल्याने द्यावी लागली ४१ लाखाची नुकसान भरपाई

कसा कराल क्लेम
ही रक्कम मिळवण्यासाठी तसेच क्लेम करण्यासाठी refererheadersettlement.com वेबसाइट वर जावे लागेल. या ठिकाणी एक Registration Form पेज दिले जाईल. यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला काही डिटेल्स भरावे लागतील. यानंतर तुम्हाला क्लास मेंबर आयडी दिला जाईल. यानंतर Submit Claim पेज वर जावे लागेल. आपला क्लास मेंबर आयडी सबमिट करा नंतर पैसे क्लेम करता येईल.

वाचाः फोन नंबर बदललाय?, तत्काळ आधार कार्डला करा अपडेट, फक्त ५० रुपये खर्च

किती पैसे मिळेल
जर तुम्हाला क्लेम मिळेल तर जवळपास ७.७० डॉलर म्हणजेच ६३० रुपये तुम्हाला मिळतील.

वाचाः फक्त ९९९ रुपये खर्च करा आणि अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सोबत OTT प्लान्स मिळवा

Google Chrome की ये मजेदार Tricks बना देंगी आपके हर काम को आसान

Source link

Google OfferGoogle Offersgoogle searchगुगल सर्चगुगल सर्चिंग
Comments (0)
Add Comment