Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गुगलने हे म्हटले की, या प्रकरणी सुटका मिळवण्यासाठी कंपनीने २३ डॉलर मिलियनचे पे करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. कंपनीने हे म्हटले की, त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप हे चुकीचे आहे. ही एक समझौता रक्कम आहे. त्यामुळे वर दिलेल्या काळात तुम्ही काही सर्च केले असेल तर तुम्हाला काही रक्कम मिळू शकते.
कोणाला मिळणार रक्कम
जर तुम्ही गुगलचा सर्चचा वापर केला असेल. तसेच २६ ऑक्टोबर २००६ आणि ३० सप्टेंबर २०१३ या दरम्यान काही सर्च केले असेल तर तुम्हाला यातील रक्कम मिळू शकते. ही रक्कम मिळवण्यासाठी क्लेम करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै पर्यंत आहे.
वाचाः फेसबुकला एक चूक पडली महागात, अकाउंट लॉक केल्याने द्यावी लागली ४१ लाखाची नुकसान भरपाई
कसा कराल क्लेम
ही रक्कम मिळवण्यासाठी तसेच क्लेम करण्यासाठी refererheadersettlement.com वेबसाइट वर जावे लागेल. या ठिकाणी एक Registration Form पेज दिले जाईल. यावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला काही डिटेल्स भरावे लागतील. यानंतर तुम्हाला क्लास मेंबर आयडी दिला जाईल. यानंतर Submit Claim पेज वर जावे लागेल. आपला क्लास मेंबर आयडी सबमिट करा नंतर पैसे क्लेम करता येईल.
वाचाः फोन नंबर बदललाय?, तत्काळ आधार कार्डला करा अपडेट, फक्त ५० रुपये खर्च
किती पैसे मिळेल
जर तुम्हाला क्लेम मिळेल तर जवळपास ७.७० डॉलर म्हणजेच ६३० रुपये तुम्हाला मिळतील.
वाचाः फक्त ९९९ रुपये खर्च करा आणि अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सोबत OTT प्लान्स मिळवा