जिओ सिनेमावर बिग बॉस ओटीटी २ कसे पाहाल
आपल्या डिव्हाइस वर Jio Cinema अॅप इंस्टॉल करा.
जिओ सिनेमा अॅप ओपन करा. नंतर आपल्या अकाउंटमधून साइन इन करा.
आता त्या एपिसोडची निवड करा. ज्याला तुम्हाला पाहायचे आहे. तुम्ही बिग बॉस ओटीटी २ चे बॅनरवर टॅप करू शकता.
जिओचा २१९ रुपयाचा प्लान
या प्लानची वैधता १४ दिवसाची आहे. सोबत यात रोज ३ जीबी डेटा सह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. रोज १०० एसएमएस सुद्धा दिले जाते. तर JioCinema, JioTV सह जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते.
वाचाः फक्त ९९९ रुपये खर्च करा आणि अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सोबत OTT प्लान्स मिळवा
जिओचा ३९९ रुपयाचा प्लान
या प्लानमध्ये २८ दिवसाची वैधता दिली जाते. सोबत याचे सर्व बेनिफिट्स या प्लानमध्ये दिले जाते. यात रोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, जिओ अॅप्सचे अॅक्सेस सह १०० एसएमएस रोज दिले जाते.
वाचाः फोन नंबर बदललाय?, तत्काळ आधार कार्डला करा अपडेट, फक्त ५० रुपये खर्च
जिओचा ९९९ रुपयाचा प्लान
या प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता सह रोज ३ जीबी डेटा दिला जातो. यासोबत यात अनलिमिटेड कॉलिंग, जिओ अॅप्स सह १०० एसएमएस रोज उपलब्ध केले जाते.
वाचाः फेसबुकला एक चूक पडली महागात, अकाउंट लॉक केल्याने द्यावी लागली ४१ लाखाची नुकसान भरपाई