Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio Cinema वर बिग बॉस OTT 2 पाहा एकदम फ्री, पाहा डिटेल्स

34

जर तुम्हाला बिग बॉस ओटीटी सीझन २ ची उत्सूकता असेल तर तुमची ही उत्सूकता संपली आहे. १७ जून पासून बिग बॉसचा नवीन सीझन सुरू झाला आहे. जर तुम्हाला याला पाहायचे असेल तर जिओ सिनेमावर बिग बॉस ओटीटी सीझन २ ला एकदम फ्री मध्ये पाहू शकता. हा शो 24×7 चालतो. तसेच जिओ सिनेमा हा शो दाखवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. याला तुम्ही जिओच्या अॅपवर फ्री पाहू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

जिओ सिनेमावर बिग बॉस ओटीटी २ कसे पाहाल
आपल्या डिव्हाइस वर Jio Cinema अॅप इंस्टॉल करा.
जिओ सिनेमा अॅप ओपन करा. नंतर आपल्या अकाउंटमधून साइन इन करा.
आता त्या एपिसोडची निवड करा. ज्याला तुम्हाला पाहायचे आहे. तुम्ही बिग बॉस ओटीटी २ चे बॅनरवर टॅप करू शकता.

जिओचा २१९ रुपयाचा प्लान
या प्लानची वैधता १४ दिवसाची आहे. सोबत यात रोज ३ जीबी डेटा सह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. रोज १०० एसएमएस सुद्धा दिले जाते. तर JioCinema, JioTV सह जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते.

वाचाः फक्त ९९९ रुपये खर्च करा आणि अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सोबत OTT प्लान्स मिळवा

जिओचा ३९९ रुपयाचा प्लान
या प्लानमध्ये २८ दिवसाची वैधता दिली जाते. सोबत याचे सर्व बेनिफिट्स या प्लानमध्ये दिले जाते. यात रोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, जिओ अॅप्सचे अॅक्सेस सह १०० एसएमएस रोज दिले जाते.

वाचाः फोन नंबर बदललाय?, तत्काळ आधार कार्डला करा अपडेट, फक्त ५० रुपये खर्च

जिओचा ९९९ रुपयाचा प्लान
या प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता सह रोज ३ जीबी डेटा दिला जातो. यासोबत यात अनलिमिटेड कॉलिंग, जिओ अॅप्स सह १०० एसएमएस रोज उपलब्ध केले जाते.

वाचाः फेसबुकला एक चूक पडली महागात, अकाउंट लॉक केल्याने द्यावी लागली ४१ लाखाची नुकसान भरपाई

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.