आजचे पंचांग आणि दिनविशेष २६ जुलै २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती श्रावण ४, शक संवत १९४५ प्रथम (अधिक) श्रावण शुक्ल, अष्टमी, बुधवार, विक्रम संवत २०८०, सौर श्रावण मास प्रविष्टे ११, मुहर्रम ७, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २६ जुलै सन् २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋतु.

राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत अष्टमी तिथी दुपारी ३ वाजून ५३ मिनिटापर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ. स्वाति नक्षत्र अर्धरात्रौ १ वाजून १० मिनिटापर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र का प्रारंभ.

साध्य योग दुपारी २ वाजून ३९ मिनिटापर्यंत शुभ योग प्रारंभ. बव करण दुपारी ३ वाजून ५३ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र तूळ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-१५,
सूर्यास्त: सायं. ७-१६,
चंद्रोदय: दुपारी १-०६,
चंद्रास्त: रात्री १२-४१,
पूर्ण भरती: पहाटे ५-२५ पाण्याची उंची ३.३१ मीटर, सायं. ५-११ पाण्याची उंची ३.५० मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी १०-४९ पाण्याची उंची २.३१ मीटर, रात्री ११-५० पाण्याची उंची १.४४ मीटर.

दिनविशेष: दुर्गाष्टमी.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १६ मिनिटे ते ४ वाजून ५७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १६ मिनिटे ते ७ वाजून ३७ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३९ मिनिटे ते ७ वाजून २१ मिनिटापर्यंत.

आज का अशुभ मुहूर्त 26 जुलाई 2023 :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे के ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजेपासून ते १२ वाजून ५५ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : आज गणपती बाप्पा समोर हिरवी मूगडाळ अर्पण करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 26 july 2023आजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२पंचांग
Comments (0)
Add Comment