Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत अष्टमी तिथी दुपारी ३ वाजून ५३ मिनिटापर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ. स्वाति नक्षत्र अर्धरात्रौ १ वाजून १० मिनिटापर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र का प्रारंभ.
साध्य योग दुपारी २ वाजून ३९ मिनिटापर्यंत शुभ योग प्रारंभ. बव करण दुपारी ३ वाजून ५३ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र तूळ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१५,
सूर्यास्त: सायं. ७-१६,
चंद्रोदय: दुपारी १-०६,
चंद्रास्त: रात्री १२-४१,
पूर्ण भरती: पहाटे ५-२५ पाण्याची उंची ३.३१ मीटर, सायं. ५-११ पाण्याची उंची ३.५० मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी १०-४९ पाण्याची उंची २.३१ मीटर, रात्री ११-५० पाण्याची उंची १.४४ मीटर.
दिनविशेष: दुर्गाष्टमी.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १६ मिनिटे ते ४ वाजून ५७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १६ मिनिटे ते ७ वाजून ३७ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३९ मिनिटे ते ७ वाजून २१ मिनिटापर्यंत.
आज का अशुभ मुहूर्त 26 जुलाई 2023 :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे के ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजेपासून ते १२ वाजून ५५ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज गणपती बाप्पा समोर हिरवी मूगडाळ अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)