चतुर्थी तिथी रात्री ८ वाजून १ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ, श्रवण नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर घनिष्ठा नक्षत्र प्रारंभ, व्याघात योग मध्यरात्री ३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ, वणिज करण सकाळी ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, दिवस-रात्र चंद्र मकर राशीत भ्रमण करे.
- सूर्योदय: सकाळी ७-०५
- सूर्यास्त: सायं. ६-०३
- चंद्रोदय: सकाळी १०-१६
- चंद्रास्त: रात्री ९-३६
- पूर्ण भरती: पहाटे २-०५ पाण्याची उंची ४.७३ मीटर, दुपारी १-५६ पाण्याची उंची ३.९० मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-१४ पाण्याची उंची १.७२ मीटर, सायं. ७-५२ पाण्याची उंची ०.५७ मीटर
दिनविशेष: विनायक चतुर्थी.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १७ मिनिटांपासून ६ वाजून १२ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजल्यापासून दुपारी २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून २४ मिनिटांपर्यंत ते ९ वाजून वाजून ४१ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ वाजून साडेसात वाजेपर्यंत गुलिक काळ. दुपारी दीड ते साडे ३ वाजेपर्यंत यमगंड.दुर्मुहूर्त काळ सकाळी ७ वाजल्यापासून ते ७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर संध्याकाळी ७ वाजून ४८ मिनिटे ते ८ वाजून २९ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय: ७ शनिवार पिंपळाच्या झाडाची पुजा करा. काळ्या श्वानाला गुळ मिश्रीत पोळी किंवा भाकरीत खायला देणे
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)