Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 16 डिसेंबर २०२३ : मार्गशीर्ष चतुर्थी तिथीसह पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

7
राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष २५,शक संवत १९४५, मार्गशीर्ष शुक्ल, चतुर्थी, शनिवार, विक्रम संवत २०२८. सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे ०१, जमादि-उल्सानी-०२, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १६ डिसेंबर, सन २०२३ ई. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋतू. राहू काल राहू काल सकाळी ९ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत

चतुर्थी तिथी रात्री ८ वाजून १ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ, श्रवण नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर घनिष्ठा नक्षत्र प्रारंभ, व्याघात योग मध्यरात्री ३ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ, वणिज करण सकाळी ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, दिवस-रात्र चंद्र मकर राशीत भ्रमण करे.

  • सूर्योदय: सकाळी ७-०५
  • सूर्यास्त: सायं. ६-०३
  • चंद्रोदय: सकाळी १०-१६
  • चंद्रास्त: रात्री ९-३६
  • पूर्ण भरती: पहाटे २-०५ पाण्याची उंची ४.७३ मीटर, दुपारी १-५६ पाण्याची उंची ३.९० मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ८-१४ पाण्याची उंची १.७२ मीटर, सायं. ७-५२ पाण्याची उंची ०.५७ मीटर

दिनविशेष: विनायक चतुर्थी.

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १७ मिनिटांपासून ६ वाजून १२ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजल्यापासून दुपारी २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून २४ मिनिटांपर्यंत ते ९ वाजून वाजून ४१ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ वाजून साडेसात वाजेपर्यंत गुलिक काळ. दुपारी दीड ते साडे ३ वाजेपर्यंत यमगंड.दुर्मुहूर्त काळ सकाळी ७ वाजल्यापासून ते ७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर संध्याकाळी ७ वाजून ४८ मिनिटे ते ८ वाजून २९ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय: ७ शनिवार पिंपळाच्या झाडाची पुजा करा. काळ्या श्वानाला गुळ मिश्रीत पोळी किंवा भाकरीत खायला देणे

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.