डीआरडीओ अंतर्गत विविध पदावर नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

DRDO Recruitment 2023: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, जेआरएफ आणि आरए पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Defense Research and Development Organization – DRDO, Ministry of Defense, Government of India.च्या अधिकृत वेबसाइटवर याबद्दलची अधिकृत जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून, जागांवर अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

DRDO मधील या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १५ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defense Research and Development Organization – DRDO)

भरले जाणारे पद :

एकूण रिक्त पदे : १४ जागा

JRF पदाच्या : १३ जागा
RA पदाच्या : १ जागा

निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : १५ फेब्रुवारी २०२४
मुलाखतीचा पत्ता : DIHAR बेस लॅब, 3 BRD जवळ, औद्योगिक क्षेत्र, फेज-II, चंडीगढ १६०००२

वयोमर्यादा :

डीआरडीओमधील जागांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारचे वय २८ ते ३५ वर्ष असणे आवश्यक आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

जेआरएफ :
M.Sc. / M.V.Sc in first division with NET qualification.
M.Tech in first division at both Graduate and Post-graduate level

आरए :
Ph.D in Agriculture Extension with at least one research paper in SCI journal.

मिळणार एवढा पगार :

डीआरडीओमधील जागांवर निवड होणार्‍या उमेदवारांना पदानुसार पगार दिला जाणार आहे.

जेआरएफ पदासाठी ३७ हजार + HRA प्रतिमाह
आरए पदासाठी ६७ हजार + HRA प्रतिमाह

अशी असणार निवड प्रक्रिया :

1. या भरतीसाठी निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर रहावे.
3. मुलाखतीची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ आहे.
4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
5. मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहेत.

undefined

Source link

defence research and development organisationdrdodrdo jobsdrdo recruitmentdrdo recruitment 2024डीआरडीओसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था
Comments (0)
Add Comment