Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
DRDO मधील या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १५ फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
पदभरतीचा तपशील :
संस्था : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defense Research and Development Organization – DRDO)
भरले जाणारे पद :
एकूण रिक्त पदे : १४ जागा
JRF पदाच्या : १३ जागा
RA पदाच्या : १ जागा
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : १५ फेब्रुवारी २०२४
मुलाखतीचा पत्ता : DIHAR बेस लॅब, 3 BRD जवळ, औद्योगिक क्षेत्र, फेज-II, चंडीगढ १६०००२
वयोमर्यादा :
डीआरडीओमधील जागांसाठी अर्ज करणार्या उमेदवारचे वय २८ ते ३५ वर्ष असणे आवश्यक आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
जेआरएफ :
M.Sc. / M.V.Sc in first division with NET qualification.
M.Tech in first division at both Graduate and Post-graduate level
आरए :
Ph.D in Agriculture Extension with at least one research paper in SCI journal.
मिळणार एवढा पगार :
डीआरडीओमधील जागांवर निवड होणार्या उमेदवारांना पदानुसार पगार दिला जाणार आहे.
जेआरएफ पदासाठी ३७ हजार + HRA प्रतिमाह
आरए पदासाठी ६७ हजार + HRA प्रतिमाह
अशी असणार निवड प्रक्रिया :
1. या भरतीसाठी निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर रहावे.
3. मुलाखतीची तारीख १५ फेब्रुवारी २०२४ आहे.
4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
5. मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहेत.
undefined