आजचे पंचांग 20 मार्च 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति फाल्गुन ३०, शक संवत १९४५, फाल्गुन शक्ल एकादशी, बुधवार, विक्रम संवत २०८० सौर चैत्र मास प्रविष्टे ०७, रमाजान ०९, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २० मार्च २०२४. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, वसंत ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत.

एकादशी तिथी मध्यरात्री २ वाजून २३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, पुष्प रात्री १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ. अतिगंड योग सायंकाळी वाजेपर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ, वणिज करण दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र कर्क राशीत दिवस-रात्र भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-४४
  • सूर्यास्त: सायं. ६-४९
  • चंद्रोदय: दुपारी २-५४
  • चंद्रास्त: पहाटे ३-४२


  • पूर्ण भरती: सकाळी ९-१४ पाण्याची उंची २.९१ मीटर, रात्री १०-०९ पाण्याची उंची ३.७३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ३.५४ पाण्याची उंची २.१८ मीटर, दुपारी ३-०८ पाण्याची उंची १.५५ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५० मिनिटे ते ५ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १८ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ३० मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५४ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ६ वाजून २४ मिनिटे ते ७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ रात्री १२ वाजून ४ मिनिटे ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत. भद्राकाल सात्री १ वाजून १९ मिनिटे ते २ वाजून २२ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय – बजरंगबली हनुमान यांना वस्त्र अर्पण करुन बुंदीचा नैवेदय दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

20 March 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment