Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एकादशी तिथी मध्यरात्री २ वाजून २३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, पुष्प रात्री १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ. अतिगंड योग सायंकाळी वाजेपर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ, वणिज करण दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र कर्क राशीत दिवस-रात्र भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४४
- सूर्यास्त: सायं. ६-४९
- चंद्रोदय: दुपारी २-५४
- चंद्रास्त: पहाटे ३-४२
- पूर्ण भरती: सकाळी ९-१४ पाण्याची उंची २.९१ मीटर, रात्री १०-०९ पाण्याची उंची ३.७३ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३.५४ पाण्याची उंची २.१८ मीटर, दुपारी ३-०८ पाण्याची उंची १.५५ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५० मिनिटे ते ५ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १८ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ३० मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५४ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ६ वाजून २४ मिनिटे ते ७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ रात्री १२ वाजून ४ मिनिटे ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत. भद्राकाल सात्री १ वाजून १९ मिनिटे ते २ वाजून २२ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय – बजरंगबली हनुमान यांना वस्त्र अर्पण करुन बुंदीचा नैवेदय दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)