आजचे पंचांग 22 मार्च 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति चैत्र ०२, शक संवत १९४६, फाल्गुन शक्ल द्वादशी, शुक्रवार, विक्रम संवत २०८० सौर चैत्र मास प्रविष्टे ०९, रमाजान ११, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २२ मार्च २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत.

त्रयोदशी तिथी सकाळी सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ. मघा नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २८ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, धृतिमान योग संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुल योग प्रारंभ. कौलव करण संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र सिंह राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-४२
  • सूर्यास्त: सायं. ६-४९
  • चंद्रोदय: सायं. ४-३७
  • चंद्रास्त: पहाटे ५-००
  • पूर्ण भरती: सकाळी १०-४२ पाण्याची उंची ३.४३ मीटर, रात्री ११-१७ पाण्याची उंची ४.०३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ४-५४ पाण्याची उंची १.६५ मीटर, सायं. ४-३५ पाण्याची उंची १.२५ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४८ मिनिटे ते ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ३२ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ५३ मिनिटे ते ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४९ मिनिटे ते ९ वाजून ३७ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५२ मिनिटे ते १ वाजून
४१ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – गुळाचे दान करावे.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

22 March 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment