Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
त्रयोदशी तिथी सकाळी सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ. मघा नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २८ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, धृतिमान योग संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुल योग प्रारंभ. कौलव करण संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४२
- सूर्यास्त: सायं. ६-४९
- चंद्रोदय: सायं. ४-३७
- चंद्रास्त: पहाटे ५-००
- पूर्ण भरती: सकाळी १०-४२ पाण्याची उंची ३.४३ मीटर, रात्री ११-१७ पाण्याची उंची ४.०३ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-५४ पाण्याची उंची १.६५ मीटर, सायं. ४-३५ पाण्याची उंची १.२५ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४८ मिनिटे ते ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ३२ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ५३ मिनिटे ते ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४९ मिनिटे ते ९ वाजून ३७ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५२ मिनिटे ते १ वाजून
४१ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – गुळाचे दान करावे.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)