आजचे पंचांग 2 एप्रिल 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति चैत्र १३, शक संवत १९४६, चैत्र कृष्ण अष्टमी, मंगळवार, विक्रम संवत २०८० सौर चैत्र मास प्रविष्टे २०, रमाजान २२, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २ एप्रिल २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत, अष्टमी तिथी रात्री ८ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ.

पूर्वाषाढा नक्षत्र रात्री १० वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र प्रारंभ, परिधी योग संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर शिवयोग प्रारंभ, बालव करण सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांपर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-३३
  • सूर्यास्त: सायं. ६-५२
  • चंद्रोदय: उत्तररात्री २-१५
  • चंद्रास्त: दुपारी १२-१९
  • पूर्ण भरती: पहाटे ३-४८ पाण्याची उंची ३.११ मीटर, सायं. ६-०२ पाण्याची उंची ३.४३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी १०-३१ पाण्याची उंची १.३५ मीटर, रात्री १२-२८ पाण्याची उंची २.५२ पाण्याची उंची २.५२ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३८ मिनिटे ते ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ३९ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी १० वाजून ५० मिनिटे ते १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत. दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपासून ते साडे नऊ वाजेपर्यंत. त्यानंतर रात्री ११ वाजून १५ मिनिटांपासून ते १२ वाजून १ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – दोनवेळा हनुमान चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

2 april 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment