Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पूर्वाषाढा नक्षत्र रात्री १० वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र प्रारंभ, परिधी योग संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर शिवयोग प्रारंभ, बालव करण सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांपर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३३
- सूर्यास्त: सायं. ६-५२
- चंद्रोदय: उत्तररात्री २-१५
- चंद्रास्त: दुपारी १२-१९
- पूर्ण भरती: पहाटे ३-४८ पाण्याची उंची ३.११ मीटर, सायं. ६-०२ पाण्याची उंची ३.४३ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी १०-३१ पाण्याची उंची १.३५ मीटर, रात्री १२-२८ पाण्याची उंची २.५२ पाण्याची उंची २.५२ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३८ मिनिटे ते ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ३९ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी १० वाजून ५० मिनिटे ते १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत. दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपासून ते साडे नऊ वाजेपर्यंत. त्यानंतर रात्री ११ वाजून १५ मिनिटांपासून ते १२ वाजून १ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – दोनवेळा हनुमान चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)