आजचे पंचांग 19 एप्रिल 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति चैत्र ३०, शक संवत १९४६, चैत्र शुक्ल एकादशी, शुक्रवार, विक्रम संवत २०८१ सौर वैशाख मास प्रविष्टे ०७, शव्वाल ०९, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १९ एप्रिल २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजे पर्यंत

एकादशी तिथी रात्री ८ वाजून ५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, मघा नक्षत्र सकाळी १० वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ. वृद्धी योग मध्यरात्री १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ, वणीज करण सकाळी ६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवस-रात्र सिंह राशीत भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२०
  • सूर्यास्त: सायं. ६-५६
  • चंद्रोदय: दुपारी ३-२२
  • चंद्रास्त: पहाटे ३-३५
  • पूर्ण भरती: सकाळी ९-४२ पाण्याची उंची ३.१७ मीटर, रात्री ९-५७ पाण्याची उंची ३.७३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ३-४० पाण्याची उंची १.८१ मीटर, दुपारी ३-१६ पाण्याची उंची १.७३ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २३ मिनिटे ते ५ वाजून ७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८
मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपासून ते ७ वाजून १० मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून २८ मिनिटांपासून ते ९ वाजून ६ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २७ मिनिटे ते ९ वाजून १९ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर भद्राकाळ सकाळी ६ वाजून ४८ मिनिटे ते रात्री ८ वाजून ४ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

19 april 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment