Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एकादशी तिथी रात्री ८ वाजून ५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, मघा नक्षत्र सकाळी १० वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ. वृद्धी योग मध्यरात्री १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ, वणीज करण सकाळी ६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवस-रात्र सिंह राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२०
- सूर्यास्त: सायं. ६-५६
- चंद्रोदय: दुपारी ३-२२
- चंद्रास्त: पहाटे ३-३५
- पूर्ण भरती: सकाळी ९-४२ पाण्याची उंची ३.१७ मीटर, रात्री ९-५७ पाण्याची उंची ३.७३ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-४० पाण्याची उंची १.८१ मीटर, दुपारी ३-१६ पाण्याची उंची १.७३ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २३ मिनिटे ते ५ वाजून ७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८
मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपासून ते ७ वाजून १० मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून २८ मिनिटांपासून ते ९ वाजून ६ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २७ मिनिटे ते ९ वाजून १९ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर भद्राकाळ सकाळी ६ वाजून ४८ मिनिटे ते रात्री ८ वाजून ४ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)