शतभिषा नक्षत्र मध्यरात्री १२ वाजून ०६ वाजेपर्यंत त्यानंतर पूर्वभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, ब्रह्म योग दुपारी २ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ, वणिज करण दुपारी १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र कुंभ राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय : सकाळी ६-११
- सूर्यास्त: सायं. ७-००
- चंद्रोदय : उत्तररात्री ३-१४
- चंद्रास्त: दुपारी २-२०
- पूर्ण भरती: सकाळी ७-३७ पाण्याची उंची ३.१७ मीटर, रात्री ८-१६ पाण्याची उंची ३.९० मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १-२६ पाण्याची उंची १.४८ मीटर, उत्तररात्री २-४२ पाण्याची उंची १.५२ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १३ मिनिटे ते ४ वाजून ५६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांपासून ते ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून १८ मिनिटांपासून ते ८ वाजून ५८ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १८ मिनिटांपासून ते ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ दुपारी १२ वाजून ४० मिनिटे ते रात्री ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत. पंचक पूर्ण दिवस आहे.
आजचा उपाय – गरजवंताला तांदूळ, दूध आणि साखर दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)