Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 3 मे 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

10
राष्ट्रीय मिति वैशाख १३, शक संवत १९४६, वैशाख कृष्ण दशमी, शुक्रवार, विक्रम संवत २०८१ सौर वैशाख मास प्रविष्टे २१, शव्वाल २३, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३ मे २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, दशमी तिथी रात्री ११ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ

शतभिषा नक्षत्र मध्यरात्री १२ वाजून ०६ वाजेपर्यंत त्यानंतर पूर्वभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, ब्रह्म योग दुपारी २ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ, वणिज करण दुपारी १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र कुंभ राशीत भ्रमण करेल.

  • सूर्योदय : सकाळी ६-११
  • सूर्यास्त: सायं. ७-००
  • चंद्रोदय : उत्तररात्री ३-१४
  • चंद्रास्त: दुपारी २-२०
  • पूर्ण भरती: सकाळी ७-३७ पाण्याची उंची ३.१७ मीटर, रात्री ८-१६ पाण्याची उंची ३.९० मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी १-२६ पाण्याची उंची १.४८ मीटर, उत्तररात्री २-४२ पाण्याची उंची १.५२ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १३ मिनिटे ते ४ वाजून ५६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांपासून ते ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून १८ मिनिटांपासून ते ८ वाजून ५८ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १८ मिनिटांपासून ते ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ दुपारी १२ वाजून ४० मिनिटे ते रात्री ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत. पंचक पूर्ण दिवस आहे.

आजचा उपाय – गरजवंताला तांदूळ, दूध आणि साखर दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.