आजचे पंचांग 22 मे 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति ज्येष्ठ ०१, शक संवत १९४६, वैशाख शुक्ल, चर्तुदशी, बुधवार, विक्रम संवत २०८१ सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे ०९, जिल्काद १३, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २२ मे २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋत. राहुकाळ दुपारी १२ वाजून दीड वाजेपर्यंत, चतुर्दशी तिथी संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्णिमा तिथी प्रारंभ

स्वाती नक्षत्र ७ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ, वरियान योग दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर परिधी योग प्रारंभ, गर करण सकाळी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री २ वाजून ५६ मनिटांपर्यंत तुला राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-०३
  • सूर्यास्त: सायं. ७-०८
  • चंद्रोदय: सायं. ६-११
  • चंद्रास्त: पहाटे ४-५०

  • पूर्ण भरती: सकाळी ११-२७ पाण्याची उंची ४.१८ मीटर, रात्री ११-१८ पाण्याची उंची ३.७६ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ४-४४ पाण्याची उंची ०.७३ मीटर, सायं. ५-२३ पाण्याची उंची १.९० मीटर.

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४ मिनिटे ते ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ८ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपासून ते ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपासून ते सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – गणरायाला अभिषेक करून, लाडवांचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

22 may 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment