Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्वाती नक्षत्र ७ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ, वरियान योग दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर परिधी योग प्रारंभ, गर करण सकाळी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री २ वाजून ५६ मनिटांपर्यंत तुला राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०३
- सूर्यास्त: सायं. ७-०८
- चंद्रोदय: सायं. ६-११
- चंद्रास्त: पहाटे ४-५०
- पूर्ण भरती: सकाळी ११-२७ पाण्याची उंची ४.१८ मीटर, रात्री ११-१८ पाण्याची उंची ३.७६ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-४४ पाण्याची उंची ०.७३ मीटर, सायं. ५-२३ पाण्याची उंची १.९० मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४ मिनिटे ते ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ८ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपासून ते ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपासून ते सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – गणरायाला अभिषेक करून, लाडवांचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)