आजचे पंचांग 25 मे 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति ज्येष्ठ ०४, शक संवत १९४६, ज्येष्ठ कृष्ण द्वितीया, शनिवार, विक्रम संवत २०८१ सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे १२, जिल्काद १६, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २५ मे २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत

द्वितीया तिथी संध्याकाळी ७ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ, ज्येष्ठा नक्षत्र सकाळी १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर मूल नक्षत्र प्रारंभ, सिद्धी योग सकाळी १० वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ, तैतील करण सकाळी ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ, चंद्र सकाळी १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनू राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-०३
  • सूर्यास्त: सायं. ७-०९
  • चंद्रोदय: रात्री ९-०७
  • चंद्रास्त: सकाळी ७-०९

  • पूर्ण भरती: दुपारी १-२३ पाण्याची उंची ४.४८ मीटर, उत्तररात्री १-०१ पाण्याची उंची ३.७६ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ६-१९ पाण्याची उंची ०.४४ मीटर, सायं. ७- २० पाण्याची उंची १.८९ मीटर


आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४ मिनिटे ते ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३० मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपासून ते ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपासून ते ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून ते ७ वाजून १६ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय -मुंग्यांना साखर मिश्रीत कणीक खावू घाला.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

25 may 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment