Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
द्वितीया तिथी संध्याकाळी ७ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ, ज्येष्ठा नक्षत्र सकाळी १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर मूल नक्षत्र प्रारंभ, सिद्धी योग सकाळी १० वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ, तैतील करण सकाळी ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ, चंद्र सकाळी १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनू राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०३
- सूर्यास्त: सायं. ७-०९
- चंद्रोदय: रात्री ९-०७
- चंद्रास्त: सकाळी ७-०९
- पूर्ण भरती: दुपारी १-२३ पाण्याची उंची ४.४८ मीटर, उत्तररात्री १-०१ पाण्याची उंची ३.७६ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-१९ पाण्याची उंची ०.४४ मीटर, सायं. ७- २० पाण्याची उंची १.८९ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४ मिनिटे ते ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३० मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपासून ते ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपासून ते ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सकाळी ६ वाजून २१ मिनिटांपासून ते ७ वाजून १६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय -मुंग्यांना साखर मिश्रीत कणीक खावू घाला.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)