आजचे पंचांग 31 मे 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति ज्येष्ठ १०, शक संवत १९४६, ज्येष्ठ कृष्ण अष्टमी, शुक्रवार, विक्रम संवत २०८१ सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे १८, जिल्काद २२, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३१ मे २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत.

अष्टमी तिथी सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ, शतभिषा नक्षत्र सकाळी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, विष्कुभं योग संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर प्रिती योग प्रारंभ, कौलव करण सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र रात्री ११ वाजून १० मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-०२
  • सूर्यास्त: सायं. ७-११
  • चंद्रोदय : उत्तररात्री १-५१
  • चंद्रास्त: दुपारी १-१२

  • पूर्ण भरती: पहाटे ५-४९ पाण्याची उंची ३.२९ मीटर, सायं. ६-१९ पाण्याची उंची ३.९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ११-४२ पाण्याची उंची १.६१ मीटर, उत्तररात्री १-०४ पाण्याची उंची १.५७ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १३ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ७ मिनिटांपासून ते ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १० मिनिटांपासून ते ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांपासून ते १ वाजून ४२ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – लक्ष्मी नारायणाची पूजा करून श्रीसुक्त पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

31 may 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment