Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अष्टमी तिथी सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ, शतभिषा नक्षत्र सकाळी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, विष्कुभं योग संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर प्रिती योग प्रारंभ, कौलव करण सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र रात्री ११ वाजून १० मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०२
- सूर्यास्त: सायं. ७-११
- चंद्रोदय : उत्तररात्री १-५१
- चंद्रास्त: दुपारी १-१२
- पूर्ण भरती: पहाटे ५-४९ पाण्याची उंची ३.२९ मीटर, सायं. ६-१९ पाण्याची उंची ३.९ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ११-४२ पाण्याची उंची १.६१ मीटर, उत्तररात्री १-०४ पाण्याची उंची १.५७ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १३ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ७ मिनिटांपासून ते ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १० मिनिटांपासून ते ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांपासून ते १ वाजून ४२ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – लक्ष्मी नारायणाची पूजा करून श्रीसुक्त पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)