Lok Sabha Results: तेजस्वींकडून कौतुक, खर्गेंकडून संकेत; मोदींच्या हातून जाणार हुकमी एक्का? भाजपला मोठा धक्का?


BJP Lok Sabha Election Results: लोकसभा निवडणुकीत भाजपला संपूर्ण देशात मोठा फटका सहन करावा लागला आहे. भाजपकडे पूर्ण बहुमत नसल्याने आता सरकार स्थापनेसाठी मित्र पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. तर दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या काँग्रेसही सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यासर्वात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

Source link

india alliance newsINDIA Offer To Nitish KumarLok Sabha Election 2024 ResultNarendra Modinitish kumar india allianceNitish kumar kingmakerTejashwi Yadav nitish kumarइंडिया आघाडीतोजस्वी यादवनरेंद्र मोदीनितीश कुमार
Comments (0)
Add Comment