तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Lok Sabha Results: तेजस्वींकडून कौतुक, खर्गेंकडून संकेत; मोदींच्या हातून जाणार हुकमी एक्का? भाजपला मोठा धक्का?

0 108


BJP Lok Sabha Election Results: लोकसभा निवडणुकीत भाजपला संपूर्ण देशात मोठा फटका सहन करावा लागला आहे. भाजपकडे पूर्ण बहुमत नसल्याने आता सरकार स्थापनेसाठी मित्र पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. तर दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या काँग्रेसही सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यासर्वात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.