आजचे पंचांग 1 जुलै 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति आषाढ १०, शक संवत १९४६, आषाढ कृष्ण नवमी, सोमवार, विक्रम संवत २०८१ सौर आषाढ मास प्रविष्टे १८, जिल्हिज २४, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १ जुलै २०२४. सूर्य दक्षिणायन उत्तर गोल, वर्षा ऋत. राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत. दशमी तिथी सकाळी १० वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ

अश्विनी नक्षत्र सकाळी ६ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ. सुकर्मा योग दुपारी १ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतिमान योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी १० वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मेष राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-०६
  • सूर्यास्त: सायं. ७-१९
  • चंद्रोदय: उत्तररात्री २-३१
  • चंद्रास्त: दुपारी ३-०१

  • पूर्ण भरती: सकाळी ८-१५ पाण्याची उंची ३.७६ मीटर, सायं. ७-३२ पाण्याची उंची ३.६२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी १-५३ पाण्याची उंची २.१७ मीटर, उत्तररात्री २-२३ पाण्याची उंची ०.९५ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ६ मिनिटे ते ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ५ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ५३ मिनिटांपासून ते १ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत ते ४ वाजून ३६ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत ते १० वाजून २६ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – गंगाजल, मध आणि दूध एकत्र करून शंभोशंकरावर अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

1 july 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment