Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अश्विनी नक्षत्र सकाळी ६ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ. सुकर्मा योग दुपारी १ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतिमान योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी १० वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मेष राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०६
- सूर्यास्त: सायं. ७-१९
- चंद्रोदय: उत्तररात्री २-३१
- चंद्रास्त: दुपारी ३-०१
- पूर्ण भरती: सकाळी ८-१५ पाण्याची उंची ३.७६ मीटर, सायं. ७-३२ पाण्याची उंची ३.६२ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १-५३ पाण्याची उंची २.१७ मीटर, उत्तररात्री २-२३ पाण्याची उंची ०.९५ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ६ मिनिटे ते ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ५ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ५३ मिनिटांपासून ते १ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत ते ४ वाजून ३६ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत ते १० वाजून २६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – गंगाजल, मध आणि दूध एकत्र करून शंभोशंकरावर अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)