आजचे पंचांग 8 जुलै 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति आषाढ १७, शक संवत १९४६, आषाढ शुक्ल तृतीया, सोमवार विक्रम संवत २०८१ सौर आषाढ मास प्रविष्टे २५, मुहर्रम ०१, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ८ जुलै २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋत. राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत

तृतीया तिथी सुर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ, पुष्ष नक्षत्र सकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नंक्षत्र प्रारंभ, वज्र योग मध्यरात्री २ वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ, तैतिल करण सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्रमा दिवस रात्र सिंह राशीत भम्रण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-०८
  • सूर्यास्त: सायं. ७-१९
  • चंद्रोदय: सकाळी ८-०५
  • चंद्रास्त: रात्री ९-२७

  • पूर्ण भरती: दुपारी १-५७ पाण्याची उंची ४.४० मीटर, उत्तररात्री १-४१ पाण्याची उंची ३.७८ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ६-५५ पाण्याची उंची ०.७७ मीटर, रात्री ८-०३ पाण्याची उंची १.६४ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ९ मिनिटे ते ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ७ वाजून १४ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी साडे पाच ते ६ वाजून २५ मिनिटांपर्यत. भद्रा काळची वेळ रात्री ९ वाजून ५१ मिनिटांपासून ते ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत. पंचक पूर्ण दिवस राहणार आहे.

आजचा उपाय – दह्याने शंभोशंकरावर अभिषेक करा तसेच तांदूळ किंवा साखर दान द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

8 july 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment