Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तृतीया तिथी सुर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ, पुष्ष नक्षत्र सकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नंक्षत्र प्रारंभ, वज्र योग मध्यरात्री २ वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ, तैतिल करण सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्रमा दिवस रात्र सिंह राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०८
- सूर्यास्त: सायं. ७-१९
- चंद्रोदय: सकाळी ८-०५
- चंद्रास्त: रात्री ९-२७
- पूर्ण भरती: दुपारी १-५७ पाण्याची उंची ४.४० मीटर, उत्तररात्री १-४१ पाण्याची उंची ३.७८ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-५५ पाण्याची उंची ०.७७ मीटर, रात्री ८-०३ पाण्याची उंची १.६४ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ९ मिनिटे ते ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ७ वाजून १४ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी साडे पाच ते ६ वाजून २५ मिनिटांपर्यत. भद्रा काळची वेळ रात्री ९ वाजून ५१ मिनिटांपासून ते ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत. पंचक पूर्ण दिवस राहणार आहे.
आजचा उपाय – दह्याने शंभोशंकरावर अभिषेक करा तसेच तांदूळ किंवा साखर दान द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)