आजचे पंचांग 9 जुलै 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति आषाढ १८, शक संवत १९४६, आषाढ शुक्ल तृतीया, मंगळवार, विक्रम संवत २०८१ सौर आषाढ मास प्रविष्टे २६, मुहर्रम ०२, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ९ जुलै २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋत. राहुकाळ दुपारी तीन ते साडे चार वाजेपर्यंत

तृतीया तिथी सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत, त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ, आश्लेषा नक्षत्र सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ सिद्धी योग मध्यरात्री २ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्यतिपात योग प्रारंभ, गर करण सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत भम्रण करेल.


  • सूर्योदय: सकाळी ६-०९
  • सूर्यास्त: सायं. ७-१९
  • चंद्रोदय: सकाळी ८-५८
  • चंद्रास्त: रात्री १०-०४

  • पूर्ण भरती: दुपारी २-३३ पाण्याची उंची ४.३१ मीटर, उत्तररात्री २-१९ पाण्याची उंची ३.६७ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ७-२५ पाण्याची उंची ०.९६ मीटर, रात्री ८-३६ पाण्याची उंची १.६३ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ९ मिनिटे ते ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ४२ मिनिटांपासून ते १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ पहाटे ३ ते साडे चार वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १७ मिनिटांपासून ते ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत. भद्राकाळ संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय – बजरंगबली हनुमानजी यांना वस्त्र अर्पण करा तसेच बुंदीचा नैवेद्य दाखवून प्रसाद द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

9 july 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment