Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तृतीया तिथी सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत, त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ, आश्लेषा नक्षत्र सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ सिद्धी योग मध्यरात्री २ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्यतिपात योग प्रारंभ, गर करण सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०९
- सूर्यास्त: सायं. ७-१९
- चंद्रोदय: सकाळी ८-५८
- चंद्रास्त: रात्री १०-०४
- पूर्ण भरती: दुपारी २-३३ पाण्याची उंची ४.३१ मीटर, उत्तररात्री २-१९ पाण्याची उंची ३.६७ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-२५ पाण्याची उंची ०.९६ मीटर, रात्री ८-३६ पाण्याची उंची १.६३ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ९ मिनिटे ते ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ४२ मिनिटांपासून ते १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ पहाटे ३ ते साडे चार वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १७ मिनिटांपासून ते ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत. भद्राकाळ संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय – बजरंगबली हनुमानजी यांना वस्त्र अर्पण करा तसेच बुंदीचा नैवेद्य दाखवून प्रसाद द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)