आजचे पंचांग 10 जुलै 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति आषाढ १९, शक संवत १९४६, आषाढ शुक्ल चतुर्थी, बुधवार, विक्रम संवत २०८१ सौर आषाढ मास प्रविष्टे २७, मुहर्रम ०३, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १० जुलै २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत

चतुर्थी तिथी सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ, मघा नक्षत्र सकाळी १० वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वा फाल्गनी नक्षत्र प्रारंभ, व्यतिपात योग मध्यरात्री ३ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर वरीयान योग प्रारंभ, गर करण सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र सिंह राशीत भम्रण करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०९
सूर्यास्त: सायं. ७-१९
चंद्रोदय: सकाळी ९-४९
चंद्रास्त: रात्री १०-३७

पूर्ण भरती: पहाटे २-१९ पाण्याची उंची ३.६७ मीटर, दुपार ३-०८ पाण्याची उंची ४.१९ मीटर

पूर्ण ओहोटी: सकाळी ७-५५ पाण्याची उंची १.२१ मीटर, रात्री ९-०९ पाण्याची उंची १.६५ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून मिनिटे ते ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ७ वाजून १४ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत. भद्राकाळ सकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – गणपतीला दुर्वा अर्पित करून बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

10 July 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment