Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चतुर्थी तिथी सकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ, मघा नक्षत्र सकाळी १० वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वा फाल्गनी नक्षत्र प्रारंभ, व्यतिपात योग मध्यरात्री ३ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर वरीयान योग प्रारंभ, गर करण सकाळी ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र सिंह राशीत भम्रण करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०९
सूर्यास्त: सायं. ७-१९
चंद्रोदय: सकाळी ९-४९
चंद्रास्त: रात्री १०-३७
पूर्ण भरती: पहाटे २-१९ पाण्याची उंची ३.६७ मीटर, दुपार ३-०८ पाण्याची उंची ४.१९ मीटर
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-५५ पाण्याची उंची १.२१ मीटर, रात्री ९-०९ पाण्याची उंची १.६५ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून मिनिटे ते ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ७ वाजून १४ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपासून ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत. भद्राकाळ सकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – गणपतीला दुर्वा अर्पित करून बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)