Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
छगन भुजबळांवर टीका - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 12 Nov 2024 15:02:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg छगन भुजबळांवर टीका - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 भुजबळांना उपमुख्यमंत्री पद दिले, पण नंतर त्यांचे वेगळेच उद्योग, येवल्यातून शरद पवार बरसले https://tejpolicetimes.com/?p=108352 https://tejpolicetimes.com/?p=108352#respond Tue, 12 Nov 2024 15:02:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108352 भुजबळांना उपमुख्यमंत्री पद दिले, पण नंतर त्यांचे वेगळेच उद्योग, येवल्यातून शरद पवार बरसले

Sharad Pawar attack on Chhagan Bhujbal at Yeola Rally: राष्ट्रवादीचे शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील प्रचारसभांच्या माध्यमातून अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांवर निशाणा साधत आहेत. यातच शरद पवारांच्या जवळचे मानले जाणाऱ्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पवारांची साथ सोडून अजित पवार गटाची वाट धरल्याने पवारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नाशिक : राष्ट्रवादी […]

The post भुजबळांना उपमुख्यमंत्री पद दिले, पण नंतर त्यांचे वेगळेच उद्योग, येवल्यातून शरद पवार बरसले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भुजबळांना उपमुख्यमंत्री पद दिले, पण नंतर त्यांचे वेगळेच उद्योग, येवल्यातून शरद पवार बरसले

Sharad Pawar attack on Chhagan Bhujbal at Yeola Rally: राष्ट्रवादीचे शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील प्रचारसभांच्या माध्यमातून अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांवर निशाणा साधत आहेत. यातच शरद पवारांच्या जवळचे मानले जाणाऱ्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पवारांची साथ सोडून अजित पवार गटाची वाट धरल्याने पवारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने यंदाची निवडणूक दोन्ही गटांसाठी निर्णायक असणार आहे. यासाठी दोन्ही गटातील नेत्यांनी कंबर कसली आहे. तर प्रचारादरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांवर वार-प्रहार केले जात आहेत. राष्ट्रवादीचे शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील प्रचारसभांच्या माध्यमातून अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांवर निशाणा साधत आहेत. यातच शरद पवारांच्या जवळचे मानले जाणाऱ्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पवारांची साथ सोडून अजित पवार गटाची वाट धरल्याने पवारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर यंदा शरद पवारांनी आपला शिलेदार येवल्याच्या रिंगणात उतरवला आहे. पवारांचे उमेदवार माणिकराव शिंदेंच्या प्रचारसभेतून छगन भुजबळांवर पवारांनी निशाणा साधला. भुजबळांना मोठी पद दिली, पण ते तर वेगळे उद्योग करत होते, असे पवार म्हणाले.

येवल्यातील मतदारांना साद घालताना पवारांनी छगन भुजबळांबाबतीत केलेले विधान पुन्हा गिरवले आहे. ते म्हणाले, ‘मागे मी येवल्यात आलो असता, मी जाहीरपणे सांगितले होते की आमच्याकडून चूक झाली.’ तर ‘भुजबळांना महाराष्ट्राच्या विधानसभा, विधानपरिषदेत संधी दिली, विरोधी पक्षनेते पद दिले. पण, त्यांनी काही उद्योग केले, त्यांना पद सोडावं लागलं, तुरुंगात गेले, त्यांना भेटायला कोणीच जात नव्हते. माझी मुलगी, आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांना आम्ही पुन्हा संधी दिली आणि तुम्ही त्यांना निवडूनही दिले. तेव्हा मुंबईतील शिवाजी पार्कवर संमेलन घेतले होते, त्याचे अध्यक्षपद भुजबळ यांना दिले.’ असेही पवारांनी अधोरेखित केले.
जगातील एकही व्यक्ती सांगू शकत नाही की शरद पवार…; इतके स्पष्ट अन् थेट अजित पवार कधीच बोलले नाहीत
शरद पवारांनी पुढे पक्षफुटीच्या वेळची स्थितीही सांगितली आहे. ते म्हणाले, आमच्या सहकाऱ्याने पक्ष फोडला, तेव्हा भुजबळ सकाळी आले, जे झालं ते वाईट झालं, समजूत काढायला जाऊ का असं मला विचारलं. पण त्यानंतर भुजबळ साहेब गेले ते परत आलेच नाही, दुसऱ्या दिवशी शपथच घेतली. तसेच ‘एखाद्या माणसानं चुकीचे काम करताना काही मर्यादा असतात, त्या भुजबळ यांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, अशा लोकांना पुन्हा निवडुन द्यायचं नाही हा विचार तुम्ही करायचा आहे. इथे अनेक लोक इथे आले आहेत, ज्यांनी नेतृत्वाला फसवले, असे म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांच्या होमग्राउंडवर त्यांना लक्ष्य केले.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post भुजबळांना उपमुख्यमंत्री पद दिले, पण नंतर त्यांचे वेगळेच उद्योग, येवल्यातून शरद पवार बरसले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108352 0
मनोज जरांगेची मोठी घोषणा, आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार, आमरण उपोषणाची तारीख ठरली https://tejpolicetimes.com/?p=73546 https://tejpolicetimes.com/?p=73546#respond Sat, 23 Dec 2023 11:36:48 +0000 https://tejpolicetimes.com/?p=73546 मनोज जरांगेची मोठी घोषणा, आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार, आमरण उपोषणाची तारीख ठरली

बीड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा सुरु आहे. या सभेपूर्वी त्यांची विराट रॅली पार पडली. यानंतर बीडच्या सभेला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांनी भुजबळ यांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख केला. शांत असलेल्या मराठ्यांना […]

The post मनोज जरांगेची मोठी घोषणा, आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार, आमरण उपोषणाची तारीख ठरली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मनोज जरांगेची मोठी घोषणा, आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार, आमरण उपोषणाची तारीख ठरली

बीड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा सुरु आहे. या सभेपूर्वी त्यांची विराट रॅली पार पडली. यानंतर बीडच्या सभेला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांनी भुजबळ यांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख केला. शांत असलेल्या मराठ्यांना डाग लागला असल्याचंही जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे काय म्हणाले?

बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा महाप्रलय जमला आहे. आपण विराट ताकदीनं जमला आहात त्यामुळं मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो, असं जरांगे म्हणाले. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आलेल्या बांधवांना जय शिवराय म्हणत मनोज जरांगेंनी अभिवादन केली.

मराठा समाजानं शांतता काय असते ते पुन्हा सिद्ध केलं आहे. आपल्याला डाग लावला गेलाय, शांततेनं आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना डाग लावला आहे. कोणी म्हणतं आमची घरं जाळलं, आमचं हॉटेल जाळलं पण तुम्हीच तुमची हॉटेल जाळली आणि निष्पाप मराठ्यांना गुतवल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला.

आपल्या पोरांनी काय न करताही गुन्हे लावले गेले. निष्पाप पोरांना गुतवण्याचं काम सरकारनं केलं आहे. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. सरकारनं झोपू नये, मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. मराठा समाज शांततेत मैदानात आला आहे, विनाकारण त्याला डाग लावू नका, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचेच सरकार ऐकत असल्याचा दावा केला. भुजबळ मराठ्यांच्या वाटाला कशाला जातात, असा सवाल मनोज जरागेंनी केला. मी लई नमुना बेक्कार असल्याचं जरांगेंनी म्हटलं.

गिरीश महाजन यांनी तुम्ही काही बोलू नका छगन भुजबळ यांना समज दिली असल्याचं सांगितल्याचं मनोज जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना मराठा आरक्षण मिळाल्यानं कचका दाखवतो. भुजबळ यांच्यात किती दम आहे हे बघायचे आहे, असं जरांगे म्हणाले.

मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोण बोलला तर त्यांना सुट्टी देणार नाही. मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरु असल्याचं जरांगेंनी म्हटलं. मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली.

Source link

The post मनोज जरांगेची मोठी घोषणा, आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार, आमरण उपोषणाची तारीख ठरली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=73546 0