Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
scientist - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 25 Jun 2024 02:30:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg scientist - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 ब्रह्मांडात दिसणारा ‘देवाचा हात’ पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का; जाणून घ्या सत्य https://tejpolicetimes.com/?p=97492 https://tejpolicetimes.com/?p=97492#respond Tue, 25 Jun 2024 02:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=97492 ब्रह्मांडात दिसणारा ‘देवाचा हात’ पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का; जाणून घ्या सत्य

डार्क एनर्जी कॅमेरा (DECam) ने आकाशगंगेमध्ये काही नेत्रदीपक प्रतिमांची मालिका कॅप्चर केली आहे. यामध्ये सर्पिल आकाशगंगेकडे हातासारखा आकार दिसतो आहे. त्याला देवाचा हात असे टोपणनाव देण्यात आले आहे. Source link

The post ब्रह्मांडात दिसणारा ‘देवाचा हात’ पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का; जाणून घ्या सत्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
ब्रह्मांडात दिसणारा ‘देवाचा हात’ पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का; जाणून घ्या सत्य


डार्क एनर्जी कॅमेरा (DECam) ने आकाशगंगेमध्ये काही नेत्रदीपक प्रतिमांची मालिका कॅप्चर केली आहे. यामध्ये सर्पिल आकाशगंगेकडे हातासारखा आकार दिसतो आहे. त्याला देवाचा हात असे टोपणनाव देण्यात आले आहे.

Source link

The post ब्रह्मांडात दिसणारा ‘देवाचा हात’ पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का; जाणून घ्या सत्य first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=97492 0
इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी https://tejpolicetimes.com/?p=67613 https://tejpolicetimes.com/?p=67613#respond Fri, 07 Jul 2023 10:00:18 +0000 https://tejpolicetimes.com/?p=67613 इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी

ISRO Recruitment 2023: विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये (VSSC) वैज्ञानिक आणि अभियंता या पदांच्या विविध जागांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल ६१ जागांसाठी ही भरती असून, जगप्रसिद्ध असणाऱ्या या संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ जुलै २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यत इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर या पदांसाठी अर्ज करू शकतात. […]

The post इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी

ISRO Recruitment 2023: विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये (VSSC) वैज्ञानिक आणि अभियंता या पदांच्या विविध जागांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल ६१ जागांसाठी ही भरती असून, जगप्रसिद्ध असणाऱ्या या संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ जुलै २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यत इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर या पदांसाठी अर्ज करू शकतात.

 

Source link

The post इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=67613 0
Success Story: पोलिओमुळे आले अपंगत्व; कष्टाच्या जोरावर बनले शास्त्रज्ञ, डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांच्याविषयी जाणून घ्या https://tejpolicetimes.com/?p=60536 https://tejpolicetimes.com/?p=60536#respond Mon, 13 Feb 2023 05:40:29 +0000 https://tejpolicetimes.com/success-story-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%93%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%95/ Success Story: पोलिओमुळे आले अपंगत्व; कष्टाच्या जोरावर बनले शास्त्रज्ञ, डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांच्याविषयी जाणून घ्या

पुणे : लहानपणीच पोलिओने ग्रासल्याने आलेले अपंगत्व… जाणत्या वयात चालण्यासाठी हातांचे पाय करून सुरू केलेली वाटचाल… घरात अठराविश्वे दारिद्र्य; तरीही शिक्षणात घेतलेली आघाडी… संशोधन क्षेत्रात करिअर करण्याच्या पाहिलेल्या स्वप्नाची जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ध्येयपूर्ती… आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांच्या संशोधनाला मिळालेली दाद आणि आता केंद्र सरकारच्या माध्यमातून संशोधनात कार्यरत असताना राष्ट्रपतींच्या हस्ते झालेला विशेष सन्मान… हा प्रवास […]

The post Success Story: पोलिओमुळे आले अपंगत्व; कष्टाच्या जोरावर बनले शास्त्रज्ञ, डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांच्याविषयी जाणून घ्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Success Story: पोलिओमुळे आले अपंगत्व; कष्टाच्या जोरावर बनले शास्त्रज्ञ, डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांच्याविषयी जाणून घ्या

पुणे : लहानपणीच पोलिओने ग्रासल्याने आलेले अपंगत्व… जाणत्या वयात चालण्यासाठी हातांचे पाय करून सुरू केलेली वाटचाल… घरात अठराविश्वे दारिद्र्य; तरीही शिक्षणात घेतलेली आघाडी… संशोधन क्षेत्रात करिअर करण्याच्या पाहिलेल्या स्वप्नाची जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ध्येयपूर्ती… आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांच्या संशोधनाला मिळालेली दाद आणि आता केंद्र सरकारच्या माध्यमातून संशोधनात कार्यरत असताना राष्ट्रपतींच्या हस्ते झालेला विशेष सन्मान… हा प्रवास आहे शास्त्रज्ञ डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांचा.

मूळचे पुण्यातील असलेले डॉ. बोत्रे सध्या राजस्थानातील पिलानी येथील ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’च्या अखत्यारितील सिरी (सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थेत मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

भाऊसाहेब यांचे बालपण पुण्यातील रामवाडी वसाहतीत गेले. अवघे एक वर्षाचे असताना त्यांना ताप आल्याचे निमित्त झाले आणि दोन्ही पायांना पोलिओने ग्रासले. त्यानंतरही त्यांच्या आईने त्यांना शाळेत घातले. पुणे महापालिकेच्या लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेतून सातवी आणि सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांना दहावीत ८२ टक्के गुण मिळाले होते.

प्राथमिक शाळेत असताना ते मुलांच्या पाठंगुळी बसून शाळेत जात असत. मात्र, मोठे झाल्यावर त्यांना कुबड्यांवर चालता येत नव्हते. त्यामुळे ते दोन्ही हातांवरच चालत असत. दहावीनंतर त्यांनी वाडिया महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. इलेक्ट्रॉनिक्स विषयात ते तत्कालीन पुणे विद्यापीठात पहिले आले होते. विद्यापीठातूनच त्यांनी पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) पूर्ण केले. विशेष म्हणजे, या शिक्षणासाठी विद्यापीठाचे १० हजार रुपये शुल्क भरण्याचीही त्यांची परिस्थिती नव्हती.

समाजातून झालेल्या मदतीमुळे त्यांच्या शिक्षणात व्यत्यय आला नाही. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विद्याशाखेत डॉ. दमयंती घारपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएच.डी’देखील संपादित केली. ‘आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क आणि गॅस सेन्सर ॲरे’च्या आधारे ‘इलेक्ट्रॉनिक नोज’ तयार करून अन्नपदार्थांचा ताजेपणा, गुणवत्ता तपासणारे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न भाऊसाहेब यांनी केला. या संशोधनातून संगणकाला कोणत्याही अन्नपदार्थाचे गंध किंवा वास ओळखण्याचे सामर्थ्य येईल, यासंबंधीचे संशोधन त्यांनी केले.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नावाजले

२००५मध्ये बोस्टन (अमेरिका) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भाऊसाहेब यांनी त्यांच्या संशोधनाची मांडणी केली होती. खरगपूर आणि बेंगळुरू येथे ‘आयआयटी’मध्ये झालेल्या कार्यशाळांमध्येही भाऊसाहेब यांनी प्रबंधवाचन केले. केंद्रीय विज्ञान संशोधन केंद्राची सीनिअर रिसर्च फेलोशिप त्यांना मिळाली. ‘फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ सेन्सर्स’च्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेत त्याच्या सादरीकरणाला पहिला आणि बेंगळुरूच्या स्पर्धेत कृत्रिम गंधसंवेदना पद्धतीबाबतच्या प्रबंधाला दुसरा पुरस्कार मिळाला होता. बोस्टन परिषदेत सहभागानंतर त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले.

MahaCet: परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवे प्रवेश पोर्टल

संशोधनासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

दिव्यांगांनी सरकारी आणि गैरसरकारी संस्थांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष २०२१-२२चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांना संशोधन क्षेत्रातील दिव्यांग सक्षमीकरण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे नामांकन राज्यस्थान राज्य सरकारने पाठवले होते. डॉ. बोत्रे यांनी उतार रस्ते, उड्डाणपूल, डोंगरी भागातून दिव्यांगांना चढ-उतार करण्यासाठी इलेक्ट्रिकसोबतच हँड पायडल यंत्र विकस‍ित केले आहे. यासह ‘ई-अस‍िस्ट ट्रायसिकल’चे एक प्रोटोटाइप विकसित केले आहे.

माझ्या वाटचालीत मित्र, आप्तेष्टांचा मोठा हातभार आहे. अगदी विद्यापाठीचे शिक्षण शुल्क भरण्यापासून बोस्टन विद्यापीठातील परिषदेला जाण्यापर्यंत अनेक वेळा पुण्यासह नाशिक, अमेरिकेतील मराठीजनांनी प्रेरणा, मोठे सहकार्य आणि आर्थिक मदत केली. त्यामुळेच मी संशोधन पूर्ण करू शकलो. आता या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या दिव्यांगांना प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा आहे.
– डॉ. भाऊसाहेब बोत्रे, मुख्य शास्त्रज्ञ, सिरी, राजस्थान

Success Story: ६ वर्षात सोडल्या १२ सरकारी नोकऱ्या, ऊंटगाडी चालविणाऱ्याचा मुलगा बनला IPS
NEP: ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा!’

Source link

The post Success Story: पोलिओमुळे आले अपंगत्व; कष्टाच्या जोरावर बनले शास्त्रज्ञ, डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांच्याविषयी जाणून घ्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=60536 0