Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

महाविकास आघाडी

धर्मभास्कर वाघ याचं नाव घेऊन भाजपचा ठाकरे सरकारवर आरोप; कोण आहे हा माणूस?

धुळे: राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भारतीय जनता पक्षानं धर्मभास्कर वाघ याचं नाव घेऊन गंभीर आरोप केला आहे. 'हे सरकार शेतकऱ्यांचं रक्षणकर्ते नसून धर्मभास्कर वाघ याच्या सारख्यांचे…
Read More...

Sai Baba Sansthan Trust: शिर्डी संस्थानवर कुणाची वर्णी?; विश्वस्त मंडळ नियुक्ती पुन्हा लांबणीवर

हायलाइट्स:शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्ती पुन्हा लांबणीवर.अधिसूचना काढण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत.राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने केली मान्य.नगर:शिर्डी…
Read More...

‘मला मंत्रिपदावरून काढायचं असेल तर १५ ऑगस्टच्या दिवशी काढा’

हायलाइट्स:के. सी. पाडवी यांचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चामीडियातील चर्चेवर पाडवी यांनी प्रथमच दिली प्रतिक्रियामंत्रिपद काढायचंच असेल तर १५ ऑगस्टच्या दिवशी काढा - पाडवीधुळे:…
Read More...

उद्धव ठाकरे ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री! भाजप म्हणतो…

हायलाइट्स:उद्धव ठाकरे ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्रीविरोधी पक्ष भाजपनं दिली पहिली प्रतिक्रिया१३ राज्यांमध्ये वणवण करायची काय गरज होती? - केशव उपाध्येमुंबई: देशातील १३…
Read More...

Pravin Darekar: ‘बळहीन झालेली राज्यातील जनता तुम्हाला पळ काढायला लावेल’

हायलाइट्स:प्रवीण दरेकर यांनी साधला महाविकास आघाडीवर निशाणा.शेतकरी, कामगाराला तुमच्या स्वबळात काहीच रस नाही.बळहीन झालेली जनता तुम्हाला पळ काढायला लावेल!लोणावळा: 'महाविकास आघाडी…
Read More...

भाजपविरोधात विरोधक मोर्चेबांधणी करत असताना चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा

हायलाइट्स:भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पत्रकारांशी संवाददिल्लीतील विरोधकांच्या मोर्चेबांधणीवर दिली प्रतिक्रियाआगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० जागा जिंकेल - पाटीलम.…
Read More...

एकनाथ खडसेंना दिलासा?; दीड वर्षांनी झोटिंग अहवाल सापडला

दीड वर्षांनी झोटिंग अहवाल सापडलाम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील जमीन घोटाळ्याच्या आरोपाची चौकशी करण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या झोटिंग…
Read More...

पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची नाराजी?; काँग्रेस नेते-पवारांची सल्लामसलत

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानीच्या विरोधात राज्यात शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस मिळून महाविकास आघाडी तयार झाली असली, तरी काही नेत्यांच्या स्वबळाच्या…
Read More...

Bhaskar Jadhav: भास्कर जाधव विधानसभेचे अध्यक्ष?; भाजपला शह देण्याचा प्लान ठरला, पण…

हायलाइट्स:विधानसभा अध्यक्षपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत.काँग्रेसने बदल्यात वनमंत्रिपद देण्याची केली मागणी.मुंबई: दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात…
Read More...

Girish Mahajan: भास्कर जाधव यांनीच भाजपच्या आमदारांना शिवीगाळ करून धमकावले; निलंबित आमदाराचा आरोप

हायलाइट्स:भाजपचे सभागृहातील संख्याबळ कमी करण्यासाठी निलंबन.महाविकास आघाडीच्या आमदारांनीच असभ्य वर्तन केले.गिरीश महाजन यांचा भास्कर जाधवांवरही गंभीर आरोप.जळगाव: राज्यातील महाविकास…
Read More...