Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, 26 मार्च 2024 : या राशींनी जोखमीचे काम टाळावे ! व्यवसायात निर्णय घेताना सावध राहा !…

मेष - बोलण्याने लोकांना आकर्षित करालमेष राशीचे लोक आजच्या दिवशी सर्जनशील कामातून नाव कमावण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात…
Read More...

आजचे राशिभविष्य, 22 मार्च 2024 : या राशींसाठी कठोर परिश्रम, कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा…..! जाणून…

मेष - प्रभावशाली लोकांना भेटालमेष राशीच्या लोकांनी आज अत्यंत विचारपूर्वक आपली कामे करावीत. काही प्रभावशाली लोकांशी तुमची भेट होईल. तुम्ही तुमच्या सुख सुविधांसाठी काही वस्तूंची…
Read More...

आजचे राशिभविष्य, 20 मार्च 2024 : या राशीच्या लोकांनी कामात दिरंगाई टाळा, अन्यथा होईल अनर्थ ! जाणून…

मेष – कामाचा ताण असेलआजचा दिवशी मेष राशीच्या लोकांना एकामागून एक आनंदाच्या नव्या बातम्या मिळणार आहेत ज्यामुळे तुमच्या आजूबाजूला आनंदाचे वातावरण असेल. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी…
Read More...

आजचे राशिभविष्य, 19 मार्च 2024 : या राशींना नोकरी संदर्भात चांगली बातमी मिळणार, पद-प्रतिष्ठा वाढणार…

मेष - नोकरी संदर्भात चांगली बातमी मिळणारज्या मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरची चिंता असेल त्यांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्ही प्रॉपर्टी डील करत असाल तर…
Read More...

आजचे राशिभविष्य, 16 मार्च 2024 : या राशींनी धावपळ कमी करावी, तब्येतीची घ्यावी काळजी ! जाणून घ्या,…

मेष - गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेलमेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार कारण जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या…
Read More...

आजचे राशिभविष्य, 14 मार्च 2024 : या राशींनी आळस सोडावा, आजचे काम आजच करावे ! जाणून घ्या, तुमचे…

Aaj che Rashibhavishya 14 March 2024: प्रत्येकाला वाटत असतं दिवसाची सुरुवात अतिशय चांगली व्हावी. आपल्या राशीवर ग्रहताऱ्यांचा प्रभाव चांगलाच असावा.ऑफिसमध्ये किंवा व्यवसाय स्थळी…
Read More...

आजचे राशिभविष्य, 13 मार्च 2024 : या राशींनी वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे, निर्णय घेताना…

मेष - करिअर सुधारण्याची संधी मिळेलआजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी मध्यम फलदायी ठरणार आहे. तुमचे एखादे काम बऱ्याच काळापासून रखडलेले असेल तर आज तुम्हाला त्याकडे लक्ष द्यावे लागेल.…
Read More...

आजचे राशिभविष्य, 12 मार्च 2024 : या राशींसाठी व्यवसायात प्रगती, नशिबाची उत्तम साथ मिळणार ! जाणून…

Aaj che Rashibhavishya 12 March 2024: प्रत्येक माणूस हा सुखासाठीच काम करत असतो. मला आणि माझ्या कुटुंबाला सुख आणि समधान मिळू दे हाच उद्देश असतो. या वाटचालीत जर आपल्याला समजले की…
Read More...

आजचे राशिभविष्य, 10 मार्च 2024 : या राशींनी खर्चात ताळमेळ ठेवा, नकारात्मक विचार सोडा ! जाणून घ्या,…

मेष - खर्चामध्ये ताळमेळ राखावा लागेलमेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभाच्या नवीन संधी घेऊन येईल. तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि खर्चामध्ये ताळमेळ राखावा लागेल, नाहीतर समस्या उद्भवू…
Read More...

आजचे राशिभविष्य, 9 मार्च 2024 : या राशींना नशिबाची उत्तम साथ, प्रगतीचे मार्ग खुले होणार ! जाणून…

मेष - प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतीलमेष राशीच्या लोकासाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्नही वाढेल. जर तुम्ही तुमच्या…
Read More...